विषय - मराठी
1) शब्दार्थ ( समानार्थी,विरुद्धार्थी,म्हणी,अलंंकारिक शब्द,लेखक-टोपणनावे,विविध पुस्तकांंचे लेखक )
2) उतारे,कविता,संंवाद,जाहिराती याचा नियमित सराव करावा.
📓इंदिरा
इंदिरा संत
📒कलापी, बालकवी
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
📓कुसुमाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर
📘केशवकुमार
प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे
📒केशवसुत
कृष्णाजी केशव दामले
📘केशवसुत
नारायण केशव बेहेरे
📙गोविंदाग्रज
राम गणेश गडकरी
📘नारायणसुत
श्रीपाद नारायण मुजुमदार
📔पद्मा
पद्मा गोळे
📙बहिणाबाई
बहिणाबाई नथूजी चौधरी
📓बाबा आमटे
मुरलीधर देवीदास आमटे
📓बालकवी/कलापि
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
📙बी; BEE
नारायण मुरलीधर गुप्ते
📒माधव जूलियन,
माधव त्र्यंबक पटवर्धन
📗माधवसुत
दामोदर माधव कुळकर्णी
📓मुक्ताबाई/मुक्ताई
मुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी
📓यशवंत
यशवंत दिनकर पेंढरकर
📗विंदा करंदीकर
गोविंद विनायक करंदीकर
📗संजीवनी
संजीवनी मराठे
📕साने गुरुजी
पांडुरंग सदाशिव साने
📓📓 📖📙📰🗞✒📝✏🔍🔏📚📖💳
2) 🌠सुभाषचंद्र बोस🔛नेताजी
3) 🌠रविंद्रनाथ टागोर🔛गुरूदेव
4) 🌠मोहनदास करमचंद गांधी 🔛राष्ट्रपिता
5) 🌠वल्लभभाई पटेल 🔛सरदार /पोलादी पुरूष
6) 🌠दादाभाई नौरोजी 🔛पितामह
7) 🌠मेजर ध्यानचंद 🔛हॉकीचे जादूगर
8) 🌠सुनिल गावस्कर 🔛लिटिल मास्टर
9) 🌠सचिन तेंडुलकर 🔛मास्टर ब्लास्टर
1) शब्दार्थ ( समानार्थी,विरुद्धार्थी,म्हणी,अलंंकारिक शब्द,लेखक-टोपणनावे,विविध पुस्तकांंचे लेखक )
2) उतारे,कविता,संंवाद,जाहिराती याचा नियमित सराव करावा.
महत्वाचे लेखक व त्यांची टोपणनावे
📓इंदिरा
इंदिरा संत
📒कलापी, बालकवी
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
📓कुसुमाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर
📘केशवकुमार
प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे
📒केशवसुत
कृष्णाजी केशव दामले
📘केशवसुत
नारायण केशव बेहेरे
📙गोविंदाग्रज
राम गणेश गडकरी
📘नारायणसुत
श्रीपाद नारायण मुजुमदार
📔पद्मा
पद्मा गोळे
📙बहिणाबाई
बहिणाबाई नथूजी चौधरी
📓बाबा आमटे
मुरलीधर देवीदास आमटे
📓बालकवी/कलापि
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
📙बी; BEE
नारायण मुरलीधर गुप्ते
📒माधव जूलियन,
माधव त्र्यंबक पटवर्धन
📗माधवसुत
दामोदर माधव कुळकर्णी
📓मुक्ताबाई/मुक्ताई
मुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी
📓यशवंत
यशवंत दिनकर पेंढरकर
📗विंदा करंदीकर
गोविंद विनायक करंदीकर
📗संजीवनी
संजीवनी मराठे
📕साने गुरुजी
पांडुरंग सदाशिव साने
📓📓 📖📙📰🗞✒📝✏🔍🔏📚📖💳
प्रसिद्ध व्यक्तींची टोपणनावे✍🚻
1) 🌠बाळ गंगाधर टिळक🔛लोकमान्य2) 🌠सुभाषचंद्र बोस🔛नेताजी
3) 🌠रविंद्रनाथ टागोर🔛गुरूदेव
4) 🌠मोहनदास करमचंद गांधी 🔛राष्ट्रपिता
5) 🌠वल्लभभाई पटेल 🔛सरदार /पोलादी पुरूष
6) 🌠दादाभाई नौरोजी 🔛पितामह
7) 🌠मेजर ध्यानचंद 🔛हॉकीचे जादूगर
8) 🌠सुनिल गावस्कर 🔛लिटिल मास्टर
9) 🌠सचिन तेंडुलकर 🔛मास्टर ब्लास्टर
No comments:
Post a Comment